मुख्यपृष्ठ / पाककृती / मिक्स कडधान्याची उसळ:

Photo of Mix Sprouts bhaji by Poonam Nikam at BetterButter
1504
6
0.0(0)
0

मिक्स कडधान्याची उसळ:

Feb-10-2018
Poonam Nikam
1 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिक्स कडधान्याची उसळ: कृती बद्दल

..

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. कडधान्य भिजवलेले
  2. कांदा,
  3. टोमॅटो बारीक चिरलेले,
  4. लसूण ठेचलेला,
  5. हळद,
  6. तिखट मसाला
  7. ,जिर
  8. मोहरी,
  9. कढिपत्ता,
  10. कोथिंबीर,
  11. तेल,
  12. चवीनुसार मीठ .

सूचना

  1. मिक्स कङधान्य ६तास भिजत ठेवावि.
  2. कुकरला शिजवुन घ्यावी.
  3. तेलात ,जिर मोहरी,कढिपत्ता,कांदा टाकुन त्यात लसूण टाकून चांगले परतून घ्यावे .
  4. नंतर टोमॅटो टाकून परतून घ्यावे . हळद ,कडधान्य टाकुन मिश्रण एक जिव करावे .
  5. चमचा तिखट मसाला टाकून मीठ टाकावे . नंतर . गरजे नूसार पाणि टाकून कडधान्य शिजुन द्यावि.
  6. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी. मग खाण्यासाठी तयार मिक्स कडधान्यची उसळ. चपाती,भाताबरोबर छान लागते.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर