मुख्यपृष्ठ / पाककृती / टोमॅटो आंबट गोड रस्सा भाजी

Photo of Tomato ambat goad rassa bhaji by Rajlaxmi Padsalge at BetterButter
1218
4
0.0(0)
0

टोमॅटो आंबट गोड रस्सा भाजी

Feb-10-2018
Rajlaxmi Padsalge
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

टोमॅटो आंबट गोड रस्सा भाजी कृती बद्दल

ही भाजी लहान मुलांना खूप आवडते

रेसपी टैग

  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. टोमॅटो - अर्धा किलो
  2. कांदा - 1
  3. कोथिंबीर
  4. लसुण - 8 ते 10 पाकळ्या
  5. तिखट, मीठ, हळद,
  6. जिरे मोहरी
  7. गूळ - 1 छोटी वाटी
  8. तेल

सूचना

  1. टोमॅटो, कांदा, कोथिंबीर चिरून घ्यावे
  2. लसुण बारीक करून घेणे
  3. कढई मध्ये तेल टाकून त्यात जिरे मोहरी टाकून तडका देणे
  4. नंतर त्यात कांदा टाकणे परतून घेणे
  5. लसुण टाकून परतून घ्यावे
  6. नंतर त्यात तिखट, मीठ, हळद घालणे
  7. टोमॅटो टाकून चांगले परतून घ्यावे
  8. गूळ टाकणे व चांगले वाफवून घेणे
  9. कोथिंबीर टाकणे
  10. टोमॅटो चि आंबट गोड भाजी तयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर