मुख्यपृष्ठ / पाककृती / मटकीची रस्सा भाजी

Photo of Matkichi rassa bhaji by Rajlaxmi Padsalge at BetterButter
1193
3
0.0(0)
0

मटकीची रस्सा भाजी

Feb-10-2018
Rajlaxmi Padsalge
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मटकीची रस्सा भाजी कृती बद्दल

कडधान्ये चि भाजी अशी करावीत

रेसपी टैग

  • व्हेज
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. भिजवलेली मटकी - 1 वाटी
  2. कांदा, लसुण
  3. टोमॅटो - 1
  4. जिरे, मोहरी
  5. कोथिंबीर
  6. तिखट, मीठ, हळद
  7. तेल - 2 टेबल स्पून
  8. साखर - 1 टीस्पून
  9. तिळ व शेंगदाणे मिक्स कुट - 1 वाटी
  10. गरम मसाला - 1 टेबल स्पून

सूचना

  1. कढई मध्ये तेल टाकून त्यात जिरे मोहरी टाकणे
  2. नंतर त्यात चिरलेला कांदा टाकणे
  3. लसुण टाकून परतून घ्यावे
  4. टोमॅटो चिरून टाकावे
  5. नंतर त्यात हळद टाकणे
  6. तिखट, मीठ टाकून परतून घ्यावे
  7. मटकी टाकणे. गरम पाणी घालून शिजवून घ्यावे
  8. तिळ व शेंगदाणे मिक्स कुट घालणे
  9. कोथिंबीर घालून शिजवून घ्यावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर