Photo of Dry Prwans Curry by Poonam Nikam at BetterButter
699
8
0.0(1)
0

Dry Prwans Curry

Feb-10-2018
Poonam Nikam
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Dry Prwans Curry कृती बद्दल

...

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • इतर
  • गोवा

साहित्य सर्विंग: 2

  1. सोडे १०० ग्रॅम,
  2. कांदा ,
  3. टोमेटो
  4. ,कोथंबीर,
  5. आल लसुन पेस्ट,
  6. गरम मसाला
  7. लवंग ३-४
  8. दालचीनी
  9. तिखट मसाला,
  10. हळद,
  11. मीठ.

सूचना

  1. सोडे १०-१५ मी. पाण्यामद्धे भिजत ठेवा,
  2. कांदा,टोमेटो,कोथंबीर आल लसुन पेस्ट कच्चे मिक्सर मद्धे वाटुन घ्या.
  3. सोडे पाण्यामधुन काढुन घ्या
  4. कढई मद्धे तेल ओतुन ३-४ लवंग , दालचीनी तेलात परता
  5. त्यातच तिखट मसाला हळद मीठ ,गरम मसाला १/२ टि टाकुन परता
  6. आता वाटण टाकुन तेल सुटे पर्यंत परतत रहा.
  7. थोडे वाटीभर पाणी ओतुन झाकण ठेवुन ५ मी. शिजु द्या.
  8. मस्त भाकरी किंवा भाता बरोबर छान लागतात.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
deepali oak
Mar-21-2018
deepali oak   Mar-21-2018

Mast

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर