Photo of Aalu palak by Maya Ghuse at BetterButter
863
6
0.0(0)
0

आलू पालक

Feb-10-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आलू पालक कृती बद्दल

आलू पालक ग्रेव्ही

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. पालक 1वाटी
  2. टमाटे 2
  3. कांदा चिरून 1
  4. हिरवी मिरची 4-5
  5. कोथिंबीर
  6. आलं 1इंच
  7. लसूण 5-6 पाकळ्या
  8. बटाटे 2
  9. हळद अर्धा चमचा
  10. मीठ चवीनूसार
  11. धना पावडर अर्धा चमचा
  12. हिंग चिमूटभर
  13. तेल 1 चमचा

सूचना

  1. पालक पाने धूवून, चिरून पाण्यात उकळवून, मिक्सरमधून वाटून घेतले, कांदा चिरून, टमाटे चिरून मिक्सरमधून पेस्ट केली,आलं-लसूण- हिरवी मिरची कोथिंबीर पेस्ट केली, बटाटे साल काढून चिरून घेतले
  2. कढईत तेल तापवून त्यात जिरं-मोहरी ,हिंग, आलं-लसूण ,हिरवी मिरची, कोथिंबीर पेस्ट टाकली ,बटाटे, हळद, धना पावडर आणि टमाटे पेस्ट टाकली
  3. एक वाफ घेतली व पालक पेस्ट टाकून शिजवले
  4. आलू-पालक भाजी तयार
  5. पराट्याबरोबर वाढली

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर