मुख्यपृष्ठ / पाककृती / समुद्र मेथीची भाजी.

Photo of Samudra methichi bhaji by Maya Joshi at BetterButter
1460
4
0.0(0)
0

समुद्र मेथीची भाजी.

Feb-11-2018
Maya Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

समुद्र मेथीची भाजी. कृती बद्दल

अतिशय पौष्टिक.लोह आणी जीवनसत्वाने भरपूर

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १० जुड्या मेथी( जुड्या छोट्या असतात) धूवून व चिरुन
  2. १ मोठा कांदा चिरुन
  3. १ बटाटा चिरुन
  4. ६ लसूणकळ्या चिरुन
  5. तेल, हळद, तिखट, मिठ ,साखर.

सूचना

  1. तेल राई, हिंग फोडणी करा.
  2. कांदा, बटाटा, लसूण घाला.
  3. मेथी, हळद, तिखाट, मिठ, साखर घाला.
  4. शिजवा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर