मुख्यपृष्ठ / पाककृती / मिक्स व्हेज

Photo of Mix veg. by Maya Joshi at BetterButter
1
4
0(0)
0

मिक्स व्हेज

Feb-11-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिक्स व्हेज कृती बद्दल

सगळ्या भाज्यांची एक छान चव येते. भरपूर जीवनसत्व.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १,१/२ कप फ्लावर, वाटाणा, सिमला मिरची,टोमँटो बटाटा
  2. तेल, हळद,तिखट, मिठ,गुळ
  3. १ चमचा गरम मसाला,
  4. १/२ चमचा धने, जिरे पुड

सूचना

  1. तेल, राई फोडणी करा.
  2. सर्व भाज्या घाला.
  3. हळद, तिखट,'मिठ घाला.
  4. शिजवा.
  5. गुळ, गरम मसाला धने, जिरे पुड घाला.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर