मुख्यपृष्ठ / पाककृती / बीट कोफ्ता व्हाईट ग्रेव्ही

Photo of Beet kofta in white gravy by Rohini Rathi at BetterButter
679
5
0.0(0)
0

बीट कोफ्ता व्हाईट ग्रेव्ही

Feb-11-2018
Rohini Rathi
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बीट कोफ्ता व्हाईट ग्रेव्ही कृती बद्दल

बिट हे खूप पौष्टिक असते बिटापासून बनवलेले हे कोफ्ते तळण्याऐवजी आप्पे पॅनमध्ये बनवून व्हाइट ग्रेव्हीमध्ये घालून नवीन प्रकारची ही ग्रेव्ही खाण्यास खूप स्वादिष्ट लागते

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. कोफ्ते बनवण्यासाठी
  2. किसलेले बीट दोन कप
  3. लाल मिरची पावडर अर्धा टीस्पून
  4. बेसन पीठ अर्धा कप
  5. मीठ चवीनुसार
  6. ग्रेव्ही बनवण्यासाठी
  7. चिरलेला कांदा एक
  8. काजू 10
  9. शेंगदाणे अर्धा कप
  10. हिरवी मिरची तीन ते चार
  11. कस्तुरी मेथी एक टेबल स्पून
  12. गरम मसाला अर्धा टीस्पून
  13. ताजी मलाई अर्धा कप
  14. मीठ चवीनुसार
  15. आले-लसणाची पेस्ट एक टेबलस्पून
  16. तेल दोन टेबल स्पून

सूचना

  1. सर्वप्रथम गुप्ते बनवण्यासाठी किसलेला बीड एका बाऊलमध्ये घेऊन त्यात लाल मिरची पावडर बेसन पीठ मीठ चवीनुसार घालून मिश्रण घट्ट बनवून घ्यावे
  2. गरजेनुसार पाणी घालून आप्पे प्रमाणे वेटर बनवून घ्यावे
  3. आप्पे पन गरम करुन तेल आणि ग्रीस करून तयार मिश्रण त्यात घालून घ्यावी
  4. दोन्ही बाजूने आहे भाजून घ्यावे
  5. ग्रेव्ही बनवण्यासाठ मिक्सरच्या भांड्यात आलं-लसणाची पेस्ट शेंगदाणे चिरलेला कांदा घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे
  6. कढईत तेल गरम करून त्यात जिरे मोहरीची फोडणी घालून बारीक वाटलेला मसाला घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यावा
  7. नंतर त्यात गरम मसाला हिरवी मिरची घालून परतून घ्यावे
  8. ग्रेव्ही उकळू लागल्यावर नंतर त्यात ताजी मलाई व मीठ घालून मिश्रण एकजीव करून मंद आचेवर शिजवून घ्यावे
  9. अशाप्रकारे तयार ग्रेव्हीमध्ये पिठाचे आप्पे किंवा कोफ्ते घालून गरमागरम पोळी पराठा किंवा भाताबरोबर सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर