बटर चिकन | Butter chicken Recipe in Marathi

प्रेषक jayashree pol  |  11th Feb 2018  |  
4 from 1 review Rate It!
 • Photo of Butter chicken by jayashree pol at BetterButter
बटर चिकनby jayashree pol
 • तयारी साठी वेळ

  45

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

4

1

1 vote
बटर चिकन recipe

बटर चिकन बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Butter chicken Recipe in Marathi )

 • चिकन 1/2 किलो
 • आलं लसूण पेस्ट.दोन चमचे
 • दही अर्धी वाटी
 • लिबूंरस दोन चमचे लालतिखट व गरम मसाला
 • मीरे जीरे धने पूड
 • काऴंमीठ,मोहरी तेल
 • तिन टोमँटो 15 काजू
 • एक चक्रीफूल
 • अरधी मूठ मगजबी 1 ग्लास पाणी
 • 3टोमँटो 15काजू

बटर चिकन | How to make Butter chicken Recipe in Marathi

 1. चिकनला दही लिबूंरस
 2. तिखट मीरे जारे धने पूड
 3. लाल तिखट
 4. मोहरी तेल
 5. लावून 6 तास मँरीनेट करा
 6. पँनमध्ये तेल टाकून चिकन मदं आचेवर खरपूस भाजा
 7. दुसर्या कढईत 1 च तेल वबटर टाका
 8. पेस्ट टाका
 9. दही व तिखट टाका
 10. कसूरी मेथी व पाणी टाका
 11. परतलेलं चिकन टाका
 12. 8 ते 10 मी शिजवा
 13. नतंर स्मोक द्या

Reviews for Butter chicken Recipe in Marathi (1)

Mamta Joshi2 years ago

तुम्हांला पाककृती चा फोटो द्यायचा अाहे. कृपया तुमच्या फोटो ला एडिट करावे.
Reply