Photo of Kolhapuri Pandhra Rassa by archana chaudhari at BetterButter
1501
5
0.0(1)
0

Kolhapuri Pandhra Rassa

Feb-11-2018
archana chaudhari
20 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • मध्यम
  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 5

  1. चिकन १/२ किलों
  2. कांदा १ मध्यम आकाराचा
  3. तेल १ चमचा
  4. रश्याचे वाटण
  5. सूके साल काठलेले खोबरे १/२ वाटी
  6. खसखस १मोठा चमचा
  7. पाढंरे तीळ १ चमचा
  8. काजू १० ते१५
  9. लसूण ४ ते ५ पाकळ्या
  10. आले १ इंच
  11. फोडणासाठी
  12. साजूक तूप १ चमचा
  13. हिरव्या मिरच्या ३
  14. तमालपत्र २ काळे मिरे १०
  15. नारळाचे दूध ताजे १ आणि १/२ कप
  16. मीठ चवीनुसार

सूचना

  1. चिकनला मीठ लावून १५ मिनिटे ठेवा.
  2. कुकरमधे १ चमचा तेलात कांदा बारीक कापून परता.आता चिकन घाला. ४ ते ५ शिटया करा.
  3. सुके खोबरे,खसखस,तीळ तव्यावर भाजून घ्या.
  4. वरील भाजलेले मिश्रण,काजू,आले,लसूण बारीक वाटून घ्या.
  5. कढईत तुपाच्या फोडणीत काळे मिरे,तमालपत्र,हिरवी मिरच्या टाकून वरील वाटण परता.
  6. शिजलेल्या चिकन गाळून ते पाणी टाका.
  7. नारळाचे दूध घाला.
  8. चवीनुसार मीठ घाला.
  9. गरमगरम भातासोबत वाढा.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Vinayak Patil
Feb-11-2018
Vinayak Patil   Feb-11-2018

Best in taste :)

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर