मुख्यपृष्ठ / पाककृती / भेंडी दही मसाला

Photo of OKRA WITH YOGURT by Archana Lokhande at BetterButter
615
5
0.0(0)
0

भेंडी दही मसाला

Feb-11-2018
Archana Lokhande
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भेंडी दही मसाला कृती बद्दल

भेंडी दही मसाला

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • फ्रायिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. भेंडी पावशेर(२५०ग्रँम)
  2. दही अर्धा कप
  3. दीड चमचा आल-लसूण पेस्ट
  4. कांदा एक
  5. मीठ
  6. हळद १/४ चमचा
  7. धनेपुड १/२ चमचा
  8. लाल तिखट १-२ चमचे
  9. तेल
  10. हिरवी मिरची दोन
  11. जिरे-मोहरी
  12. पाणी

सूचना

  1. भेंडी धुवून पुसून १"तुकडे करून घेतली.
  2. कढईत तेल गरम करून त्यात भेंडी फ्राय करून बाजूला काढून ठेवली.
  3. कांदा कापून तेलावर भाजून घेऊन आल,लसूण घालून एकत्र पेस्ट करून घेतली.
  4. त्याच कढईत जिरे-मोहरी घालून मोहरी तडतडल्यावर मिरची घालून परतले.
  5. नंतर हळद, धनेपुड, तिखट, मीठ घालून मिक्स करून वाटलेली पेस्ट घालून तेल सुटेपयँत परतले.
  6. गँस कमी करून फेटलेले दही घालून मिक्स करून तेल वर दिसायला लागल्यावर भेंडी घालून मिक्स करून ३-४ मिनीटे परतून गँस बंद केला.
  7. तयार भेंडी दही मसाला पोळी, रोटी सोबत सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर