मुख्यपृष्ठ / पाककृती / तुरीची उसळ

Photo of Turichi usal by pranali deshmukh at BetterButter
2968
3
0.0(0)
0

तुरीची उसळ

Feb-11-2018
pranali deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तुरीची उसळ कृती बद्दल

तुरी भिजत घालून चण्याच्या उसळीसारखी हि उसळ करतात.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 वाटी तुरी
  2. 1 टोमॅटो
  3. 1 कांदा
  4. मोहरी 1/2 tbsp
  5. कढीपत्ता
  6. 1 लसूणाचा गड्डा
  7. आले 1 इंच
  8. जिरे 1 tbsp
  9. धने पूड 1 tbsp
  10. गरम मसाला 1 tbsp
  11. तिखट 2 tbsp
  12. हळद 1 tbdp
  13. मीठ
  14. तेल 1 डाव

सूचना

  1. तुरी सात ते आठ तास पाण्यात भिजत घाला.
  2. भिजल्यावर पाणी निथळून घ्या.
  3. कुच्चर तुरी निवडून घ्या.
  4. वरील मसाल्याचे जिन्नस वाटून घ्या.
  5. कुकरमध्ये तेल टाका मोहरी फुटली कि वाटण टाकून परतवा .
  6. तिखट ,हळद ,मीठ टाका मिक्स करा .भिजलेल्यातुरी टाका मिक्स करून 1 ग्लास पाणी ऍड करा.
  7. गरम मसाला टाका .तीन शिट्या होऊ द्या.कोथिंबीर घाला.
  8. पोळी भाताबरोबर सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर