Photo of Sprouts Kofta Curry by Poonam Nikam at BetterButter
965
8
0.0(1)
0

Sprouts Kofta Curry

Feb-11-2018
Poonam Nikam
60 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 2

  1. मिक्स कडधान्य
  2. बटाटा
  3. आल लसुन पेस्ट
  4. कांदा
  5. टोमेटो
  6. कोथंबीर
  7. गरम मसाला पावडर
  8. तिखट मसाला पावडर
  9. धने पावडर
  10. जिरी
  11. काॅर्नफ्लार

सूचना

  1. कडधान्य बटाटा उकडुन घ्या
  2. टोमेटो कांदा तेलात फ्राय करुन घ्या
  3. बाजुला काढुन त्यात आल लसुन कोथंबीर वाटुन घ्या
  4. कडधान्य बटाटा एकत्र करुन त्यात थोड मीठ आल लसुन पेस्ट मीरी पावडर टाकुन स्मॅश करुन गोळे बनवुन घ्या
  5. आता काॅर्नफ्लार मद्धे मिक्स करुन तेलात तळुन घ्या
  6. कढईत तेल ओतुन दालचीन मिरी फोडणीला देवुन त्यात वाटण घालुन परता
  7. त्यात धने पावडर तिखट मसाला,मीठ ,हळद टाका आणी परता
  8. ग्रेवीला तेल सुटु द्या
  9. त्यात तळलेले कोफ्ते टाका
  10. सर्व करा

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Ankush Nikam
Feb-11-2018
Ankush Nikam   Feb-11-2018

lovely recipe

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर