यम्मी स्पायसी ब्रेड रोस्ट | Yummy Spicy Bread Roast Recipe in Marathi

प्रेषक Nassu ,  |  26th Feb 2016  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Yummy Spicy Bread Roast by Nassu , at BetterButter
यम्मी स्पायसी ब्रेड रोस्ट by Nassu ,
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

149

0

यम्मी स्पायसी ब्रेड रोस्ट

यम्मी स्पायसी ब्रेड रोस्ट बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Yummy Spicy Bread Roast Recipe in Marathi )

 • 1 पॅकेट ब्रेड, काप केलेला
 • 1 ग्लास दूध
 • 2 चिरलेले कांदे
 • 1 व्हेजिटेबल मॅगी क्यूब
 • 4 अंडे
 • 4 चिरलेल्या हिरव्या मिरच्या
 • 1 मोठा चमचा आले-लसणाची पेस्ट
 • लिंबू पिवळा रंग
 • अर्धी जुडी कोथिंबीर
 • थोडी कडीपत्त्याची पाने
 • मीठ चवीनुसार
 • तेल

यम्मी स्पायसी ब्रेड रोस्ट | How to make Yummy Spicy Bread Roast Recipe in Marathi

 1. एका वाडग्यात अंडे आणि दूध फेटा. आणि बाजूला ठेवा, त्यात चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून मिक्सरमध्ये फिरवून घ्या.
 2. अंडे आणि दुधाच्या मिश्रणासह या मिश्रणाला एकत्र करा आणि एक मिश्रण बनवा.
 3. नंतर त्यात कडीपत्ते, आले-लसणाची पेस्ट, लिंबू पिवळा रंग आणि मॅगी क्यूब एक चिमूटभर मिठासह घाला. आणि नीट हलवा.
 4. आता ब्रेडचे काप या मिश्रणात बुडवा आणि नॉनस्टीक पॅनमध्ये मंद आचेवर गुलाबी रंगाचे होईपर्यंत तळा.
 5. कॅचपबरोबर याचा आनंद लुटा!

Reviews for Yummy Spicy Bread Roast Recipe in Marathi (0)