कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / ऊकड शेंगुळे

Photo of Ukad shegule by Geeta Koshti at BetterButter
0
4
0(0)
0

ऊकड शेंगुळे

Feb-12-2018
Geeta Koshti
30 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ऊकड शेंगुळे कृती बद्दल

मराठवाड्यात खास करुन जास्त बनवतात..

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • इतर
 • महाराष्ट्र
 • मेन डिश
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. साहित्य -
 2. गव्हाच पिठ 2 वाटी
 3. ज्वारीच पिठ 1-1/2 वाटी
 4. बेसन 1 वाटी
 5. हळद 1 चमचा
 6. कोथंबीर , लसूण
 7. ओवा + जिरे पुड
 8. वाटलेली हि. मिरची , मिठ

सूचना

 1. कृती -
 2. ताटावर एकसारख्ये वळुन गोल & सरळ मध्ये आकार द्या व बनवुन झाले की थोडे पिठ ठेऊन ते पाण्यात घालून पातळ पाणी करा
 3. सर्व पिठ एकत्र करा 1 चमचा लसुन ठेऊन वरील साहित्य घालून मळुन घ्या.
 4. 1 का कढईत फोडणी करून लसूण टाका पिठ पातळ केलेले पाणी टाकून त्याला ऊकळी आली की सर्व शेंगूळे त्यात टाका व चांगले शिजवून घ्या शिजवून झाले शेगूळे तयार ...

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर