Photo of Moong Dal Ladoo by Shraddha Juwatkar at BetterButter
1065
6
0.0(0)
0

Moong Dal Ladoo

Feb-12-2018
Shraddha Juwatkar
0 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Moong Dal Ladoo कृती बद्दल

पारंपारिक मुगाचे लाडू

रेसपी टैग

  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. 1 वाटी पिवळी मुगडाळ
  2. 1 वाटी साजुक तूप
  3. 1 वाटी पिठी साखर
  4. वेलचीची पूड आणि जायफळ

सूचना

  1. कढईत दोन चमचे तूप गरम करून मुगाची डाळ हलक्या गुलाबी रंगावर भाजून घ्यावी
  2. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक पावडर करावी
  3. पुन्हा कढईत तूप गरम करावे व त्यात मुगाची पावडर घालून सुगंध येईपर्यंत खमंग परतावे व गॅस बंद करावा
  4. आवडीनुसार वेलचीची व जायफळची पूड टाकावे
  5. मिश्रण कोमट असतानाच पिठी साखर घालावी
  6. लाडू वळावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर