मुख्यपृष्ठ / पाककृती / ब्रेड ची कुल्फी

Photo of Bread Kulfi by Shubhangi Deshpande at BetterButter
926
4
0.0(0)
0

ब्रेड ची कुल्फी

Feb-12-2018
Shubhangi Deshpande
40 मिनिटे
तयारीची वेळ
180 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ब्रेड ची कुल्फी कृती बद्दल

कुल्फी......म्हंटल की अगदी आपल्या सर्वानाच जवळचा न आवडत dessert, अगदी आपण लहानपापासून च खातो आहोत।छोट्यांपासून ते मोठ्यांनाही आवडणारं dessert।

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रिजिंग
  • डेजर्ट
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 4

  1. ५ ते ६ slice ब्रेड,३ते ४मारी बिस्कीट्स,४ते५ पेढे माव्याचे, थोडी वेलची,जायफळ,अर्धा लिटर दुध,साधारण १वाटी साखर,एक दहा रुपयांची डेअरी मिल्क कॅटबरी

सूचना

  1. सुरवातीला दुघ तापवून घ्या। ते थोडे गरम असतानाच
  2. त्यात आपण घालू यात ब्रेड चे तूकडे करून,मारी बिस्कीट तुकडे,कॅटबरी,पेढे(बारीक हाताने चुरून)
  3. हे सर्व मिक्सर मधून फिरवून घ्यावे । नंतर ते मिश्रण एका भांड्यात घेऊन त्यात वरून आपण वेलची पावडर,जायफळ पावडर ,केशर असेल तर एक दोन काड्या,न वरून हवे ते ड्रायफ्रूईट्स घालू शकता नसतील तर नाही
  4. आणि नंतर आपण deep फ्रिज मध्ये सेट व्हायला ठेवू।
  5. साधारण ३ते ४ तासात कुल्फी तयार।

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर