मुख्यपृष्ठ / पाककृती / मेथीचे लाडू

Photo of Fenugreek ladoo by Deepasha Pendurkar at BetterButter
1346
4
0.0(0)
0

मेथीचे लाडू

Feb-12-2018
Deepasha Pendurkar
30 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथीचे लाडू कृती बद्दल

मुलांसाठी बाळंत स्त्रिया साठी उत्तम आईची रेसिपी आजी कडून आली

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. पाव किलो मेथी थोडी तव्यावर परतून पावडर करून
  2. 1 किलो गुळ
  3. पण किलो बेसन गुलाबी भाजून
  4. पाव किलो बारीक रवा भाजून
  5. बदाम काजू खारीक पावडर
  6. 100 ग्राम डिंक तुपात भाजून पावडर करून
  7. अर्धा किलो साजूक तूप
  8. 2वाटी सुखे खोबरे भाजून पावडर
  9. थोडी खसखस हलीम भाजून

सूचना

  1. मेथीची पावडर 1दिवस आधी एक वाटी तूप मध्ये भिजवून ठेवा
  2. तुपात भिजवलेला मेथी पावडरबेसन रवा डिंक पावडर बदाम काजू पावडर हलीम खसखस सर्व एकत्र करा सुखे खोबरे पण यात मिक्स करा
  3. गूळ चांगला बारी किसून घ्या
  4. त्या मध्ये तूप सदरात पातळ कोमट करून गाला चांगले मिक्स करा
  5. वरील साहित्य त्या मध्ये मिक्स करा
  6. आणि पटापट लाडु वाळा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर