एग पुडिंग | Egg Pudding Recipe in Marathi

प्रेषक Nassu ,  |  26th Feb 2016  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Egg Pudding by Nassu , at BetterButter
एग पुडिंग by Nassu ,
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  45

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

162

0

एग पुडिंग recipe

एग पुडिंग बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Egg Pudding Recipe in Marathi )

 • 2 ब्रेडचे काप
 • 8 अंडी
 • 2 ग्लास गुडलाईफ दूध
 • 5 मोठे चमचे मिल्कमेड
 • 5 मोठे चमचे दुधाची पावडर
 • 1 मोठे चमचा कस्टर्ड पावडर
 • चिरलेले बदाम
 • आवश्यकतेनुसार साखर

एग पुडिंग | How to make Egg Pudding Recipe in Marathi

 1. सर्व साहित्य एकत्र करा आणि एकत्र करून मिक्सरमध्ये फिरवून घ्या.
 2. एक पॅन घ्या. त्यात साखर कॅरेमलाईज करा, नंतर तपकिरी रंगाची झाली की मिश्रणात घाला.
 3. 45 मिनिटे वाफवून घ्या. नंतर थंड करण्यासाठी 3 तास फ्रीजमध्ये ठेवा.
 4. चिरलेल्या बदामांनी सजवा.
 5. वाढण्यासाठी स्वादिष्ट पुडिंग तयार आहे

My Tip:

त्याला अधिक वाफवू नका. मिश्रण फ्रीजमध्ये ठेवा. थंडगार बनवून खायला घ्या.

Reviews for Egg Pudding Recipe in Marathi (0)