मुख्यपृष्ठ / पाककृती / मेथी मुठिया

Photo of Fenugreek muthiya by Trupti Raut at BetterButter
1261
6
0.0(0)
0

मेथी मुठिया

Feb-12-2018
Trupti Raut
30 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथी मुठिया कृती बद्दल

हेल्दी रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. निवडून धुहून चिरलेली मेथी एक वाटी
  2. गहू पीठ एक वाटी
  3. बेसन पीठ पाव वाटी
  4. तांदूळ पिठी पाव वाटी
  5. साखर एक चमचा
  6. धने पावडर एक चमचा
  7. लिंबूरस एक चमचा
  8. मिरची लसूण पेस्ट.
  9. मीठ हळद लाल मिरची पावडर आवडीनुसार
  10. तेल ,पाणी ,2चमचा तीळ

सूचना

  1. मेथी मध्ये सगळे पीठ आणि एक चमचा तेल मिक्स करा
  2. मग सगळे मसाले मीठ एकत्र करून घट्ट गोळा मळून घ्या .
  3. मग त्याचे बारीक मुटके बनवून तळून घ्या .
  4. टोमॅटो सौस बर सर्व्ह करा .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर