Photo of Zunka (dry besan sbji) by Anita Bhawari at BetterButter
580
3
0.0(0)
0

झुणका.

Feb-12-2018
Anita Bhawari
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

झुणका. कृती बद्दल

झुणका भाकर केन्द्र ऐकले असेल ,किंवा पाहिले हि असेल तर म चला चविष्ट झुणका बनवु.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • मेन डिश

साहित्य सर्विंग: 2

  1. चण्याची डाळ 100 ग्रॅम
  2. मीठ चवीनुसार
  3. तेल 2 छोटाचमचाभर
  4. 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला
  5. 4 हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेल
  6. 7/8 लसुण पाकळ्या ठेचून घेतल
  7. 1 छोटचमचाभर जिर
  8. कोथिंबीर, हळद, हिंग

सूचना

  1. चण्याची डाळ 5 तास भिजत ठेवावेत
  2. मिक्सर मधुन पाणी न घालता बारीक वाटून घेणे
  3. कढईत तेल गरम करून त्यात हे सर्व टाकून कादां लाल होईपर्यंत परतवने
  4. कादां लाल झाल्यावर मीठ, हळद वाटलेली डाळ त्यात घालून मिश्रण चांगल हलवून 10 मिनिट ताट ठेवून वाफेवर शिजवून घ्यावेत
  5. खालुन थोडे चॉकलेटी झाले असेल तर आपला झुणका तयार आहे कोथिंबीर घालून गरमागरम भाकरीबरोबर खावेत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर