Photo of Thaleepith by Nayana Palav at BetterButter
660
16
0.0(7)
0

Thaleepith

Feb-12-2018
Nayana Palav
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. मुगाची डाळ १ कप
  2. पोहे २ टेबलस्पून
  3. तांदळाचे पीठ २ टेबलस्पून
  4. ओल्या मिरच्या २ लाल
  5. हिरव्या मिरच्या २ (कमी तिखट असलेल्या)
  6. लसूण ४ पाकळया
  7. कांदा १
  8. कोंथीबीर मुठभर
  9. लोणी २ टेबलस्पून
  10. तेल आवश्यकतेनुसार

सूचना

  1. मुगाची डाळ भिजत घाला
  2. मुगाची डाळ, पोहे मिक्सरला वाटा.
  3. या मिश्रणात तांदळाचे पीठ घाला.
  4. मिरच्या कापून घाला.
  5. कांदा, लसूण बारीक चिरून घाला.
  6. मीठ, कोथींबीर चिरुन घाला
  7. तव्यात तेल घालून, तवा गरम करत ठेवा.
  8. १ स्वच्छ कपडा ओला करुन त्यावर थालीपीठ थापा.
  9. थालीपीठ नीट हाताने थापा.
  10. कपडा तव्यावर उलटा करून, थालीपीठ तव्यात टाका.
  11. बाजूने तेल सोडून खरपूस भाजून घ्या.
  12. एक बाजू भाजली की, परतून दुसरी बाजू भाजून घ्या.
  13. गरम गरम लोण्या, चटणी बरोबर खायला दया.

रिव्यूज (7)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Mahi Mohan kori
Feb-15-2018
Mahi Mohan kori   Feb-15-2018

Khupch masttt

Sumitra Patil
Feb-14-2018
Sumitra Patil   Feb-14-2018

छानच

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर