कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Tondli bhat,

Photo of Tondli bhat, by Maya Joshi at BetterButter
0
18
5(3)
0

Tondli bhat,

Feb-13-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • फेस्टिव
 • महाराष्ट्र
 • सिमरिंग
 • बेसिक रेसिपी
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

 1. 150 ग्रा.तोंडली वरती + चिरुन
 2. १ कप तांदूळ धूवून निथळून
 3. १टे.स्पू. तीळ
 4. ३लवंगा, १" दालचीनी,२ मसाला वेलची
 5. १चमचा धने व १ चमचा जिरे.३-४ सुक्या लाल मिरच्या
 6. १ चमचा आले लसूण पेस्ट.
 7. १टे..स्पू. किसलेले खोबरे

सूचना

 1. सर्व मसाले खमग भाजा. दळा.
 2. तेल, राई फोडणी करून आले, लसूण पेस्ट वा तांदूळ परता,
 3. तोंडली घाला.
 4. दळलेले मसाले, हळद, तीखट, मिठ घाला. २,१/२ कप पाणी घाला
 5. शिजू द्या.

रिव्यूज (3)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Sayali S.
Feb-23-2018
Sayali S.   Feb-23-2018

Mast

Sheetal Chitre
Feb-23-2018
Sheetal Chitre   Feb-23-2018

Masta

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर