मुख्यपृष्ठ / पाककृती / उकडीच्या शेवया गुळवणी

Photo of Boiled sweet Shevya with coconut milk by Deepali Sawant at BetterButter
1861
9
0.0(0)
0

उकडीच्या शेवया गुळवणी

Feb-13-2018
Deepali Sawant
20 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उकडीच्या शेवया गुळवणी कृती बद्दल

तांदुळ पिठाच्या शेवया गुळवणी सोबत

रेसपी टैग

  • फेस्टिव्ह फन
  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • मेन डिश

साहित्य सर्विंग: 4

  1. २ कप तांदळाचे पिठ
  2. २ कप पाणी
  3. मीठ, १ छोटा चमचा तूप
  4. २ कप नारळाचे दूध, गूळ, वेलची पूड (केसर किंवा केसर सिरप)

सूचना

  1. नारळाच्या दुधात चिरलेले गुळ व वेलची पूड घालून चांगले मिक्स करून गुळ विरघळून घ्यावा (केशर वा केसर सिरप घालावा)
  2. एका steel च्या पातेल्यात पाणी उकळत ठेवावे व त्यात मीठ व तूप घालून पाणी उकळले कि त्यात तांदुळाचे पीठ घालून चांगले मिक्स करून गॅस बंद करुन पातेल्यावर झाकण ठेवून वाफवावे
  3. केनवलेले उकड थोडे थंड झाल्यावर मळून घ्यावे व त्यांच्या ३-४ मुटके बनवावेत
  4. एका पातेल्यात पाणी उकळत ठेवावे व त्यात मुटके घालुन उकडवून घ्यावे ( मुटके पाण्यावर तरंगेपरयंत)
  5. शेवयांचा साच्यात एक एक मुटके घालुन शेवया पडाव्यात
  6. शेवया गुळवणी सोबत सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर