मुख्यपृष्ठ / पाककृती / Ragi Roti and crushed Green chilli Thecha

Photo of Ragi Roti and crushed Green chilli Thecha by Nayana Palav at BetterButter
11
13
0.0(2)
0

Ragi Roti and crushed Green chilli Thecha

Feb-13-2018
Nayana Palav
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • एव्हरी डे
 • महाराष्ट्र
 • स्टर फ्रायिंग
 • मेन डिश
 • लो फॅट

साहित्य सर्विंग: 2

 1. नाचणीचे पीठ १ कप
 2. पाणी
 3. हिरव्या मिरच्या ४(कमी तिखट असलेल्या)
 4. लसूण २ पाकळया
 5. मीेठ आवश्यकतेनुसार

सूचना

 1. पाणी गरम करा.
 2. हे पाणी नाचणीच्या पिठात घाला.
 3. पीठ नीट मळून घ्या.
 4. परातीत हाताने भाकरी थापा.
 5. तवा गरम करून त्यात भाकरी घाला.
 6. भाकरीला वरून पाणी लावा
 7. एक बाजू शिजली की दुसरी बाजू भाजा.
 8. भाकरी बाजूला ठेवा.
 9. तव्यात तेल टाकून हिरव्या मिरच्या तेलावर परता.
 10. लसूण, मिरच्या व मीठ मिक्सरला फिरवून घ्या.
 11. तयार आहे भाकरी आणि ठेचा, कांदा, लिंबू बरोबर वाढा.

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Narendra Palav
Feb-18-2018
Narendra Palav   Feb-18-2018

Wow

Sonal Chavan
Feb-17-2018
Sonal Chavan   Feb-17-2018

Mast

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर