मुख्यपृष्ठ / पाककृती / उपवास खिचडी.

Photo of Fast khichadi. by Anita Bhawari at BetterButter
566
5
0.0(0)
0

उपवास खिचडी.

Feb-13-2018
Anita Bhawari
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपवास खिचडी. कृती बद्दल

उपवास किंवा सकाळी न्याहारीला पोशटिक असा पारंपारिक पदार्थ आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. 1वाटी भाजून घेतलेल शेंगदाणे कुट.
  2. पाव किलो शाबुदाना.
  3. 2 बटाटे.
  4. चिमूटभर साखर.
  5. 2 पळीभर तेल.
  6. हिरवी मिरची 4/5.
  7. चवीनुसार मीठ

सूचना

  1. कढईत तेल गरम करून त्यात बटाटा कापून व हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेले टाकून लालसर होईपर्यंत हलवून घेने
  2. शाबुदाना, शेंगदाणे कुट, मीठ आणि साखर घालून मिश्रण चांगल हलवून वरतुन ताट ठेवून वाफेवर 3/4 मिनिट शिजवून घ्यावेत.
  3. दही सोबत खावेत.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर