Photo of FASTING roti by Deepasha Pendurkar at BetterButter
466
5
0.0(1)
0

FASTING roti

Feb-13-2018
Deepasha Pendurkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 1वाटी वारी 1वाटी साबुदाणा 1 वाटी शिंगाडा पीठ
  2. 1 वाटी भाजलेले शेंगदाणे कूट
  3. तिखट मीठ चवीनुसार
  4. 2 उकडून कुसकरलेले बटाटे
  5. तेल

सूचना

  1. वरी साबुदाणा वेग वेगळा भाजून मिक्सर वरती बारीक करून घ्या
  2. शिंगाडा पीठ थोडे भाजून घ्या
  3. वरील सर्व पीठ मिक्स करा
  4. यातील 2 वाटी पीठ घ्या
  5. त्या मध्ये शेंगदाणे कूट तिखट मीठ थोडी साखर कुसकरलेला बटाटा घाला पीठ मळून घ्या
  6. थालीपीठ थापून तवा वरती गुलाबी भाजून घ्या
  7. लोणी दही बरोबर खायला द्या

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
tejswini dhopte
Feb-13-2018
tejswini dhopte   Feb-13-2018

Chan

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर