Photo of Pithle by Poonam Nikam at BetterButter
852
11
0.0(3)
0

Pithle

Feb-13-2018
Poonam Nikam
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Pithle कृती बद्दल

हि एक महाराष्ट्रातील घाटावरची पद्धत आहे ,

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बेसन(चन्याच) पिठ,
  2. कांदा,
  3. कोथंबिर
  4. लसुण ठेचलेला
  5. हिरवी मिरचि.
  6. हळद,
  7. मिठ,
  8. तेल,

सूचना

  1. एका मोठ्या वाडघ्यात (बाउल ) बेसन पिठ आवश्यकते नूसार घेवुन पाणी ओतुन बाजुला ठेवुन द्या
  2. चिरलेला कांदा ,हिरवी मिरची बारिक चिरलेली ,कोथंबिर,आल लसुण पेस्ट परतुन तेलात टाकुन परतुन घ्या नंतर हळद,बेसन पिठाच पातळ मिश्रण टाकुन ,शीजवुन घ्या.
  3. बेसन सारखे ठवळत रहा नाहितर त्याच्या गाठी होणार नाहित याचि काळजी घ्या
  4. परतत रहा नंतर आवश्यकते नुसार पाणी टाकुन उकळी येवु द्दा ..
  5. मिठ टाकुण ठवळत रहा.. नंतर...गरमा गरम भाकरी किंवा भाता बरोबर सर्व करा...

रिव्यूज (3)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Seeta More
Feb-15-2018
Seeta More   Feb-15-2018

Lovely

Ankush Nikam
Feb-13-2018
Ankush Nikam   Feb-13-2018

testy

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर