Photo of besanladu by Jyoti Date at BetterButter
813
4
0.0(0)
0

बेसन लाडू

Feb-13-2018
Jyoti Date
60 मिनिटे
तयारीची वेळ
0 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बेसन लाडू कृती बद्दल

महाराष्ट्रीयन पारंपरिक पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 8

  1. दोन वाट्या गव्हाचे पीठ
  2. दोन वाट्या बेसन पीठ
  3. तीन वाट्या पिठीसाखर
  4. वेलची पूड
  5. एक चमचा
  6. जायफळ पूड एक चमचा
  7. तूप दीड दोन वाटी

सूचना

  1. प्रथम कढई गरम करून गव्हाचे पीठ भाजून घ्यावे
  2. गस मिडीयम असाव
  3. मग त्यात अर्धी वाटी तूप टाकून भाजत रहावे
  4. जवळ जवळ पंधरा वीस मिनिट्स लागतात
  5. पिठाचा कलर बदलून तपकीरी होतो
  6. हे पीठ मग मोठ्या भांड्यात काढून घ्याव
  7. असच परत बेसन पीठ सुधा भाजून घ्याव
  8. पंधरा वीस मिनिट्स लागतील
  9. नंतर दोनी पीठ मोठ्या पातेल्यात घ्या
  10. त्यात पिठीसाखर मिसळावे
  11. त्यात वेलची पूड जायफळ पूड
  12. आवडीनुसार घालावी
  13. हलुन घ्यावे
  14. लाडू वळून बघावेत
  15. वळत असतील तर लगेच वळून घ्यावेत
  16. अन्यथा त्यात तूप टाकून वलवेत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर