मुख्यपृष्ठ / पाककृती / भरली वांगी

Photo of Stuff brinjal by Trupti Raut at BetterButter
990
8
0.0(0)
0

भरली वांगी

Feb-13-2018
Trupti Raut
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भरली वांगी कृती बद्दल

Maharastrachi मस्त रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 4

  1. छोटी वांगी मद्ये+चीर देऊन घेणे
  2. एक मोठा कांदा बारीक चिरून घ्यायचा
  3. एक वाटी शेंगदाण्याचा कूट
  4. अर्धी वाटी किसलेले खोबरे ,लसूण 8/10 पाकळ्या,कोथिंबीर
  5. धने जिरे पावडर प्रत्येकी एक चमचा,मोहरी जिरे
  6. तेल,मीठ,हळद,बेडगी मिरची पावडर ,घरचा काळा मसाला,मटण मसाला एक चमचा,गोडा मसाला एक चमचा

सूचना

  1. तेलात जिरे मोहरी टाकून चिरलेला अर्धाकांदा परतून घ्यायचा .
  2. खोबरे लसूण कोथिंबीर शेंगदाण्याचा कूट कांदा धनेजिरे पावडर मीठ हळद आणि सर्व मसाले मिक्स करून घ्या
  3. मसाले
  4. नंतर चिरलेल्या वांग्यामध्ये सर्व भरून घ्या
  5. तेलात परतलेल्या कांद्यामध्ये हि वांगी टाकून परतून घ्या .आणि वांगी पाण्यात बुडतील इतकेच पाणी टाकून कुकर ला एक शिट्टी करा ....मस्त भरली वांगी तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर