Photo of Roti by Trupti Raut at BetterButter
1894
5
4.0(0)
0

Roti

Feb-13-2018
Trupti Raut
180 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. एक वाटी मैदा ,एक वाटी गव्हाचे पीठ
  2. फक्त मैद्याची रोटी वातड होते म्हणून गव्हाचे पीठ मिक्स करा
  3. अर्धी वाटी दही
  4. एक चमचा साखर,मीठ चवीनुसार
  5. पाणी गरजेनुसार
  6. तीळ,कोथिंबीर,बटर,तेल 2चमचे

सूचना

  1. प्रथम मैदा आणि गव्हाचे पीठ मीठ साखर आणि 2चमचे तेल ,दही टाकून मिक्स करा
  2. म्ह त्यात गरजेनुसार पाणी टाकून मऊसूद गोळा बनवा .
  3. 2/3तास ते पीठ सेट होयला झाकून ठेऊन द्या
  4. 3तासानंतर गोळे बनवून रोटी लाटून घ्या .वरील बाजूला हाताने पाणी लावून घ्यायचं .
  5. पाणी लावलेली बाजू गरम तव्यावर टाकायची आणि रोटी ला वरच्या बाजूला फोड आले कि तवा उलट करून रोटी गॅस वर भाजायची .
  6. झाली रोटी तयार
  7. बटर रोटी साठी वर बटर लावा .कुलचा बनवायला कोथिंबीर तीळ एका बाजूला लावा आणि पाणी एका बाजूला लावायचे मग भाजायची रोटी .........

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर