Photo of Aalu chi vadi by Rajlaxmi Padsalge at BetterButter
1197
4
0.0(0)
0

आळू चि वडी

Feb-13-2018
Rajlaxmi Padsalge
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आळू चि वडी कृती बद्दल

ही वडी खायला खूप छान लागते

रेसपी टैग

  • मध्यम
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. आळू चे पाव-2गड्डी
  2. बेसन - 1 वाटी
  3. ओवा, जिरे पूड - 2 टेबल स्पून
  4. लसुण - 4 ते 5 पाकळ्या
  5. तिखट, मीठ, हळद
  6. कोथिंबीर
  7. चिंचेच पाणी - 1 छोटी वाटी
  8. तेल - 2 टेबल स्पून

सूचना

  1. पान छान धुवून घ्यावे. त्याचे देठ काढावे
  2. भांड्यात बेसन, तिखट, मीठ हळद, ओवा जिरे पूड, साखर घालून चांगले मिक्स करून घेणे
  3. चिंचेचे पाणी घालावे व भाजायचा पीठा सारखे भिजवून घ्यावे
  4. ताटात 1 पान घेऊन त्यावर भिजवलेले पीठ लावणे
  5. नंतर दुसरे पान देऊन त्यावर पीठ लावणे
  6. अशी करून सगळी पाने एकावर एक ठेवणे
  7. रोल करून मोदक करायचा चाळणी ला तेल लावुन ठेवणे
  8. 15 ते 20 मी वाफवून घेणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर