मुख्यपृष्ठ / पाककृती / नाचणी ची भाकरी कोल्हापुरी ठेचा आणि कांदा मिर्ची सोबत

Photo of Nachani bhakari with thecha by Renu Chandratre at BetterButter
2224
8
0.0(0)
0

नाचणी ची भाकरी कोल्हापुरी ठेचा आणि कांदा मिर्ची सोबत

Feb-13-2018
Renu Chandratre
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नाचणी ची भाकरी कोल्हापुरी ठेचा आणि कांदा मिर्ची सोबत कृती बद्दल

चमचमीत मस्स्त हेल्दी भाकर झंझनीत ठेच्या बरोबर कोणाला नाही आवडत

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. नाचणी च पीठ २ वाटी
  2. कोमट पाणी २-३ वाट्या
  3. मीठ चविनुसार

सूचना

  1. एका परातीत नाचणी च पीठ, आणि मीठ मिक्स करा आणि कोमट पाण्या नी मऊसर पीठ भिजवून घ्या
  2. पीठाची लाटी करा , सुक्या पीठात घोळवा आणि भाकर तयार करा
  3. गरम तव्या वर भाकर टाका , दोनी कडून भाजुन, आंचे वर पण जरा वेळ शेकून घ्या
  4. गोड़ तेल लावा आणि लगेच सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर