मुख्यपृष्ठ / पाककृती / केळया चे गोड़ आप्पे

Photo of Banana Appam by Renu Chandratre at BetterButter
1051
5
0.0(0)
0

केळया चे गोड़ आप्पे

Feb-13-2018
Renu Chandratre
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

केळया चे गोड़ आप्पे कृती बद्दल

गव्हा च्या पीठात केळ भिजवून पौष्टिक गोड़ आप्पे , लहान मुलान पासून ते मोठ्यां पर्यन्त सर्वांचे आवडते

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • ब्लेंडींग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. पिकलेला केळ १
  2. गव्हा च पीठ १ वाटी
  3. साखर किंवा गुळ १/२ वाटी
  4. खायचा सोडा १ चमचा

सूचना

  1. एका मिक्सिंग बाउल मधे केळ ,गुळ , सोडा आणि गव्हा च पीठ घ्या
  2. व्यवस्तित मिक्स करा
  3. आप्पे पात्रा ला थोड़े तेल किंवा तूप लावून घ्या आणि गरम करा
  4. तयार मिश्रण आप्पे पात्रात १/२ भरेपर्यंत टाका
  5. दोनी कडून खरपूस होईपर्यंत शिजवून घ्या
  6. थण्ड किंवा गार सर्व करा , मस्स्त लागतात

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर