मुख्यपृष्ठ / पाककृती / कोथिंबीर वडी

Photo of Kothimbir vadi by Rajlaxmi Padsalge at BetterButter
1620
4
0.0(0)
0

कोथिंबीर वडी

Feb-13-2018
Rajlaxmi Padsalge
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोथिंबीर वडी कृती बद्दल

माझा लहान पणा पासुन मला ही वडी खायला खूप आवडते

रेसपी टैग

  • व्हेज
  • इंडियन
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. कोथिंबीर - 1 जुडी निवडून चिरून
  2. बेसन पीठ - दीड वाटी
  3. ओवा जिरे पूड - 1 टेबल स्पून
  4. तिखट, मीठ, हळद
  5. सोडा - 1 चिमूटभर
  6. तेल - तळण्यासाठी

सूचना

  1. चिरलेल्या कोथिंबीर मध्ये तिखट मीठ हळद घालणे
  2. बेसन पीठ ghalne
  3. सोडा घालणे
  4. चांगले मिक्स करून घेणे
  5. लांब लांब रोल करून मोदक करायचा चाळणी मध्ये वाफवून घेणे
  6. रोल वाफवून झाले की थंड करणे
  7. त्याचे काप करून तळून घेणे.
  8. चटणी बरोबर खायला द्यावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर