427
3
0.0(1)
0

Mix Daliche Vade

Feb-14-2018
Neeta Mohite
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • अॅपिटायजर
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. १ वाटी तुरडाळ
  2. १ वाटी हरभर्‍याची डाळ
  3. १ वाटी उडदाची डाळ
  4. १/२ वाटी मसुराची डाळ
  5. मीठ
  6. २ कांदे बारीक चिरून
  7. हळद
  8. तळण्यासाठी तेल
  9. हिंग

सूचना

  1. सर्व डाळी एकत्र भिजत घालाव्यात. ३/४ तासांनंतर बारीक वाटून घ्याव्यात
  2. नंतर त्यांत मीठ, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, हिंग हळद घालून चांगले कालवावे
  3. बारीक चिरलेला कांदा घालून, लहान-लहान वडे तळून काढावेत
  4. कांदा न खाणार्‍यांनी कांद्याऐवजी कोबी घालावा किंवा खूप कढीलिंब बारीक चिरुन घालावा
  5. पालकचिरून ह्यात मिसळल्यासही छान लागतात. गाजरे किसून निम्म्या डाळीत घालावी व निम्म्या डाळीत इतर काही तरी भाज्या घालाव्यात.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
BetterButter Editorial
Feb-15-2018
BetterButter Editorial   Feb-15-2018

Hi Neeta, your image of this recipe has been removed since it was plagiarised. We have a strict policy against plagiarism. Please refrain from uploading images from the Internet. Please upload an original picture at the earliest. Your recipe is currently hidden, once you have posted an original image for the recipe email us at chefs@betterbutter.in so we may display for public viewing.

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर