मुख्यपृष्ठ / पाककृती / भाताचे थालीपीठ

Photo of Rice thalipith. by Anita Bhawari at BetterButter
1031
3
0.0(0)
0

भाताचे थालीपीठ

Feb-14-2018
Anita Bhawari
10 मिनिटे
तयारीची वेळ
14 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भाताचे थालीपीठ कृती बद्दल

दुपारी किंवा रात्री भात उरतो त्याच थालीपीठ केले.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. 1वाटी इंद्रायणी तांदुळ भात
  2. अध्री वाटी ज्वारी पीठ
  3. बारीक चिरलेला कांदा व कोथिंबीर.
  4. हळद जिरे मीठ
  5. लसुण व लाल मिरची ठेचा.
  6. तेल

सूचना

  1. ताटात भात घेऊन चांगल मळून घ्यावे.
  2. सगळे पदार्थ एकत्र करून मळून गोळा करून घ्या .
  3. असा गोळा करून घ्या.
  4. पॅनला तेल लावून हाताने पसरट थापून घ्या
  5. झाकण ठेवून 5 मिनिट वाफेवर शिजवून घ्यावेत नंतर झाकण काढून 5 मिनिट तसेच 2 बाजुने खरपूस भाजून घ्यावेत.
  6. दही किंवा लोणी सोबत खावेत.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर