Photo of Chocolate kulkul by Poonam Nikam at BetterButter
1478
22
0.0(9)
0

Chocolate kulkul

Feb-15-2018
Poonam Nikam
45 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • गोवा
  • फ्रायिंग

साहित्य सर्विंग: 2

  1. मैदा एक वाटी,
  2. रवा पाव वाटी ,
  3. तुप २-३ टि,
  4. पीठी साखर,
  5. चाॅकलेट चीप
  6. दुध,
  7. वेलची पावडर
  8. वेनीला ईसेंस ७-८थेंब

सूचना

  1. एका पसरट भांड्यात मैदा,रवा मीक्स करा वरुन चीमुठभर मीठ मिक्स करा,
  2. साखर नसेल तर साखर घेवुन मिक्सरला बारीक वाटुन घ्या
  3. तुपाचे मोहन सोडुन एकजीव करा,
  4. वरुन पीठी साखर , वेनीला ईसेंस मिक्स करा आता थोडे दुध टाकुन घट्ट पिठाचा गोळा मळुन घ्या,
  5. पीठ अर्धा तास मुरत ठेवा
  6. आता पीठाचे छोटे छोटे गोळे बनवुन काट्याच्या चमच्याच्या मागील बाजुस गोळा ठेवुन त्या गोळ्यावर चाॅकलेट चीप ठेवा आणि
  7. , दाब देऊन गोल आकार द्या.
  8. कढईत तूल गरम करायला ठेवा नंतर तयार कलकल डीप फ्राय करुन घ्या,
  9. थंड झाल्यावर त्यावर पिठी साखर चाळणीने पसरा मग खायला द्या.

रिव्यूज (9)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
deepali oak
Mar-14-2018
deepali oak   Mar-14-2018

Mast

Dhanashree Nesarikar
Mar-14-2018
Dhanashree Nesarikar   Mar-14-2018

Superb

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर