मुख्यपृष्ठ / पाककृती / कोळंबी करी

Photo of Prawns curry by Trupti Raut at BetterButter
1393
5
0.0(0)
0

कोळंबी करी

Feb-15-2018
Trupti Raut
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोळंबी करी कृती बद्दल

Kokani डिश

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • गोवा
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. सोललेली फ्रेश कोळंबी पावकिलो
  2. कोकम 4/5
  3. मीठ हळद मिरची पावडर फिश करी मसाला
  4. कांदा बारीक चिरलेला,खोबरे ,लसूण भाजून वाटण बनवायचे
  5. कोथिंबीर,तेल

सूचना

  1. तेलात कांद्याचे वाटण टाकून परतून घ्यायचं
  2. मग कोळंबी टाकून परतायची मीठ हळद मसाले आणि कोकम टाकायचे
  3. नंतर गरजेनुसार पाणी टाकायचे कोथिंबीर टाकायची आणि एक उकळी आणायची झाली कोळंबी करी तयार
  4. तांदळाच्या भाकरी बरोबर खूप छान लागते

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर