Photo of Kankeche vade by Vaishali Joshi at BetterButter
809
7
0.0(1)
0

Kankeche vade

Feb-15-2018
Vaishali Joshi
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. ३ कप कणिक
  2. ३ चमचे साजुक तूप
  3. १ मोठा कांदा
  4. २-३ मिरच्या
  5. आल
  6. जीर
  7. तिखट
  8. मीठ
  9. हळद
  10. चवीपुरती साखर
  11. १ चमचा ओवा
  12. १/२ चमचा हिंग
  13. लिंबू रस
  14. तळण्य़ा साठी तेल

सूचना

  1. पहिले कणिक अगदी खमंग भाजून घ्या
  2. आल मिर्ची आणि जीर यांचा मिक्सर मधे ठेचा करून ठेवा
  3. कांदा , कोथिंबिर बारीक़ चिरुन घ्या
  4. भाजलेल्या कणकेत साजुक तूप , कांदा कोथींबीर , मिर्चिचा ठेचा , तिखट , हळद , मीठ , ओवा , साखर , लिंबू रस ,हिंग घालून एकत्र करा आणि पाणी टाकुन भिजवून घ्या
  5. कढईत तेल तापत ठेवा
  6. कणकचे छोटे छोटे वडे थापुन किंवा लाटून तळून घ्या
  7. चटणी सोबत सर्व्ह करा

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Rupali Gaikwad
Aug-19-2018
Rupali Gaikwad   Aug-19-2018

Khup chhan recipe thanks

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर