आंबा डाळ | Amba dal, Recipe in Marathi

प्रेषक Maya Joshi  |  15th Feb 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Amba dal, by Maya Joshi at BetterButter
आंबा डाळby Maya Joshi
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

3

0

18 votes
आंबा डाळ recipe

आंबा डाळ बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Amba dal, Recipe in Marathi )

 • फोडणी- तेल, हळद, हिंग कढीपत्ता.
 • चवीनुसार मिठ, साखर
 • चिरलैली कोथींबीर व २ हि. मिरच्या .
 • २ टे.स्पून किसलेली कैरी.
 • १ कप भिजवून जाडसर दळलेली चणाडाळ.

आंबा डाळ | How to make Amba dal, Recipe in Marathi

 1. डाळीत सगळे साहित्य मिक्स करा.
 2. तेल, राई,हिंग कढीपत्ता फोडणी द्या.
 3. कोथींबीर घाला.

My Tip:

जीवनसत्व व प्रोटिन्सने भरपूर

Reviews for Amba dal, Recipe in Marathi (0)