BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / सुरळीच्या वड्या

Photo of Suralichya wadya by Mrudula Ghose at BetterButter
0
3
0(0)
0

सुरळीच्या वड्या

Feb-15-2018
Mrudula Ghose
10 मिनिटे
तयारीची वेळ
13 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सुरळीच्या वड्या कृती बद्दल

पारंपरिक एक प्रकार

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • किटी पार्टी
 • महाराष्ट्र
 • स्टीमिंग
 • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
 • लो कॅलरी

साहित्य सर्विंग: 3

 1. १कप बेसन
 2. १कप पाणी
 3. १कप दही
 4. अदरक- मिरची ठेचा
 5. हळद, मिठ
 6. फोडणी... तेल, मोहरी, करी पत्ता, नारळ
 7. कोथिंबीर

सूचना

 1. दही. व पाणी एकत्र घूसळून ताक करा
 2. बेसन घालून व्यवस्थित मिक्स करा.
 3. मीठ, हळद व अदरक-मिरची चा ठेचा १टेबल स्पुन टाकून परत घूसळून घ्या
 4. हे भांड कुकरमध्ये ठेवून ३शिट्या मध्यम आंचेवर होऊ द्या
 5. १५/२०मिनिटे असच राहू द्या
 6. नंतर काढून रवीने परत घूसळून घ्या, व तेल लावलेल्या ताटात किंवा प्लास्टिक शिट वर सांशीने पसरवून घ्या
 7. किसलेले ओले खोबरे व थोडी फोडणी पसरून घ्या
 8. सुरीने कापून, रोल करा व परत वरून फोडणी टाकून सर्व करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर