Photo of Shakerpaare by Mrudula Ghose at BetterButter
325
3
0.0(0)
0

शंकरपाळे

Feb-15-2018
Mrudula Ghose
34 मिनिटे
तयारीची वेळ
21 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शंकरपाळे कृती बद्दल

पारंपारिक..... दिवाळीत बनवली जाते

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • व्हेगन

साहित्य सर्विंग: 4

  1. १कप मैदा
  2. ४स्पुन साखर
  3. तुप
  4. इलायची पुड

सूचना

  1. पाणी कोमट करून त्यात साखर विरघळून घ्या
  2. तूप गरम करायला ठेवा
  3. व थोडे-थोडे मैद्मात टाकून , मैदा मुठीत धरून ते तुटणार नाही, येवढे मोहन घाला
  4. साखरेच्या पाण्यात मळून घट्ट गोळा करून झाकून ठेवा
  5. २०/२५ मिनिटांनी, परत मळून, थोडी जाड पोळी लाटा
  6. आवडीनुसार कापून आकार द्या
  7. गरम तुपात मध्यम आचेवर तळा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर