Photo of Anarsa by Mrudula Ghose at BetterButter
698
6
0.0(0)
0

अनारसे

Feb-15-2018
Mrudula Ghose
4320 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

अनारसे कृती बद्दल

पारंपारिक वैदर्भीय पदार्थ

रेसपी टैग

  • फेस्टिव्ह फन
  • व्हेज
  • कठीण
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 5

  1. १वाटी जाड तांदूळ
  2. १वाटी साखर
  3. २टेबल स्पून खसखस
  4. तूप

सूचना

  1. तांदूळ ३दिवस पाण्यात भिजवून ठेवा
  2. पाणी रोज बदलने
  3. तिसरया दिवशी पाण्यातून काढून सूती कापड्या पसरवून ठेवा.
  4. ओलसर असतानाच मिक्सर मधून काढून घ्या
  5. साखर ही बारीक करून घ्या, दोन्ही एकत्र करून गोळा बनवून घ्या
  6. आता चांगले मळून घ्या, थोड दूध शिंपडून.
  7. छोटे गोळे करून घ्या, व प्लास्टिक वर थापून एका बाजूने खसखस लावून तूपात सोडा
  8. एकच बाजूने तळा .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर