मुख्यपृष्ठ / पाककृती / साबूदाणा वडा

Photo of sabudana vada by samina shaikh at BetterButter
1103
4
0.0(0)
0

साबूदाणा वडा

Feb-15-2018
samina shaikh
20 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

साबूदाणा वडा कृती बद्दल

Any time khalli janari dish

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे

साहित्य सर्विंग: 3

  1. अर्धा kl साबूदाणा( रात्रभर भिजव्लेला)
  2. बटाटे 4(उकड्लेले)
  3. हिरवी मिरची पेस्ट
  4. मीठ
  5. तेल
  6. शेग्दाना कूट 2वाटी
  7. चिंच आत पाव
  8. ओले खजूर 12
  9. बडिशेप 1लहान चमचा
  10. गूळ आत पाव किवा त्यापेक्षा कमी
  11. लाल तिखट

सूचना

  1. भिजव्लेल्या साबुदाण्या मधे बटाटे घाला मिक्स करा
  2. मग हिरवी मिरची पेस्ट मीठ शेग्दाना कूट जिरे घाला मिक्स करा
  3. या मिश्रणाचे छोटे गोळे करून डीप फ्राय करा
  4. चटनी
  5. खजूर चिंच उकळून घ्या
  6. मग मिक्सर ला वाटून घ्या व गालुन घ्या
  7. मग या मिश्रनात गूळ लाल तिखट व मीठ घाला
  8. परत उक्ली काढा
  9. त्यात बडिशेप घाला
  10. साबुदाण्याच्या वड्या सोबत सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर