मुख्यपृष्ठ / पाककृती / नैवेद्या चा शिरा

Photo of Naivedhyacha shira by Vaishali Joshi at BetterButter
822
5
0.0(0)
0

नैवेद्या चा शिरा

Feb-15-2018
Vaishali Joshi
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नैवेद्या चा शिरा कृती बद्दल

हा शिरा सणावारी केला की याची चव काही विशेषच वाटते नाही का ?

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १ कप जाड रवा
  2. १ कप साजूक तूप
  3. १ साखर
  4. १/२ चमचा वेलची पावडर
  5. १/२ लिटर दूध
  6. थोड़े काजू
  7. १/२ कुस्कर्लेले केळ
  8. १/२ केळ्य़ा चे गोल काप

सूचना

  1. कढई त साजूक तूप घालून मंद आचेवर रवा गुलाबी रंगा वर भाजा सोबत कुस्करलेल केळ पण घालून भाजून घ्या
  2. गरम दूध टाका आणि परतुन घेउन झाकण ठेउन एक वाफ येउ द्या
  3. साखर टाकुन परता वेलची पावडर आणि काजूचे तुकडे घालून २ मिनिट परता
  4. खली उतरवून केळा चे काप नी गार्निश करून नैवेद्य दाखवा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर