मुख्यपृष्ठ / पाककृती / दोडक्यच्या शीरन्ची चटणी

Photo of greenchatni by Jyoti Date at BetterButter
550
3
0.0(0)
0

दोडक्यच्या शीरन्ची चटणी

Feb-15-2018
Jyoti Date
15 मिनिटे
तयारीची वेळ
0 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दोडक्यच्या शीरन्ची चटणी कृती बद्दल

महाराष्ट्रीयन पारंपरिक पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. चार दोडके
  2. दोन हिरव्या मिरच्या
  3. दोन चमचे शेंगदाणे कूट
  4. अर्धा चमचा मीठ
  5. तेल एक चमचा
  6. कोथिम्बीर थोडी

सूचना

  1. प्रथम दोडके स्वच्छ धून घ्यावेत
  2. चाकूच्या साह्याने दोडक्या च्या शिरा काढून घ्या यात पूर्ण दोडका नाही घ्याचा
  3. काढलेल्या शिरा
  4. हिरव्या मिर्ची
  5. मीठ
  6. हे सगळे एकत्र करून वाटून घ्या
  7. यात थोडी कोथिम्बीर पण टाका
  8. सगळ छान वाटून घ्या
  9. तव्यावर थोड एक चमचा तेल टाकून
  10. वाटले ले मिश्रण टाकून परतून घ्या
  11. त्यात शेंगदाणे कूट घाला
  12. चटणी तयार
  13. भाकरी चपती बरोबर छान लागते

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर