मुख्यपृष्ठ / पाककृती / राजगिरा थालीपीठ

Photo of Rajgira Thalipith by Archana Lokhande at BetterButter
728
4
0.0(0)
0

राजगिरा थालीपीठ

Feb-15-2018
Archana Lokhande
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

राजगिरा थालीपीठ कृती बद्दल

राजगिरा थालीपीठ

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. राजगिरा
  2. काकडी
  3. वाटलेली मिरची
  4. जिरे पावडर
  5. मीठ
  6. पाणी
  7. तेल किंवा तुप
  8. मीठ

सूचना

  1. प्रथम राजगिरा आणून स्वच्छ निवडून घेतला.
  2. नंतर कढईत भाजून घेतला.
  3. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये वाटून पिठ बनवून घेतले.
  4. आता एका ताटात तयार राजगिरा पिठ, किसलेली काकडी, वाटलेली मिरची, जिरे पावडर आणि मीठ घालून मिक्स केले.
  5. लागल्यास थोडे पाणी घालून मळून घेतले.
  6. गँसवर तवा गरम करून थालीपिठ थापून छान खरपूस भाजून घेतले.
  7. तयार राजगिरा थालीपिठ दही आणि मिरचीचा ठेस्याबरोबर सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर