मुख्यपृष्ठ / पाककृती / Saffron Shrikhand

Photo of Saffron Shrikhand by Nayana Palav at BetterButter
575
17
4.7(7)
0

Saffron Shrikhand

Feb-15-2018
Nayana Palav
182 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. दही ५०० ग्राम
  2. साखर १/२ कप
  3. केशराचे धागे १०
  4. दूध 2 टेबलस्पून
  5. वेलची पूड १/४ टीस्पून

सूचना

  1. दही एका फडक्यात घेउन, बांधून, टांगून ठेवा.
  2. ३ तास टांगून ठेवा.
  3. दूधात केशर भिजत घाला.
  4. नंतर ही पोटली नीट पिळून घ्या.
  5. आता हा चक्का एका भांडयात घ्या.
  6. त्यात साखर घाला.
  7. मिश्रण नीट मिक्स करा
  8. केशर मिश्रीत दूध घाला.
  9. वेलची पूड घाला.
  10. नीट मिक्स करा
  11. तयार आहे तुमचे केशरी श्रीखड.

रिव्यूज (7)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Narendra Palav
Feb-18-2018
Narendra Palav   Feb-18-2018

Superb

Anvita Amit
Feb-16-2018
Anvita Amit   Feb-16-2018

wow..mastch

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर