मुख्यपृष्ठ / पाककृती / फुटाण्य़ा चे लाडू

Photo of Futanyache ladu by Vaishali Joshi at BetterButter
909
4
0.0(0)
0

फुटाण्य़ा चे लाडू

Feb-16-2018
Vaishali Joshi
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फुटाण्य़ा चे लाडू कृती बद्दल

गुळ फूटाणे चे लाडू हनुमानजी ना नैवेद्य दाखवायची प्रथा आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • अकंपनीमेंट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. २ कप फूटाणे
  2. १ कप किसलेला गूळ
  3. १/४ कप साजूक तूप

सूचना

  1. फूटाणे निवडून (त्यातले गडंग काढून घेणे )मिक्सर मध्ये बारीक़ पावडर करून घ्या
  2. किसलेला गुळ + फूटाण्य़ा ची पावडर +तूप हाताने एकत्र करून लाडू वळून घ्या
  3. खायला तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर